लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर या दोन महान क्रिकेटपटूंनी वांद्रे-कलानगर येथे मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. ही निव्वळ सदिच्छा भेट होती, असे सांगणत येत असले तरी सचिनच्या सुरक्षेचा मुद्दा हे या भेटीचे कारण होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ठाकरे...