भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दिसणार नाही. कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे निवडीसाठी अनुपलब्ध असल्याचे घोषित केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये कोहलीचे नाव नाही. विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटींमधून आपले नाव...