testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एमएस धोनीची काश्मीरमध्ये पोस्टिंग, 15 दिवस खतरनाक फोर्ससोबत घेतील ट्रेनिंग

इंडियन क्रिकेट टीमचे स्‍टार खेळाडू एमएस धोनी लवकरच सेनेशी जुळणार आहे. ते 31 जुलैला काश्मीरमध्ये तैनात टेरिटोरियल आर्मीच्या 106व्या पॅराशूट बटालियनमध्ये सामील होणार आहे. सेनेकडून सांगण्यात आले की लेफ्टनंट कर्नल (ऑनरेरी) एमएस धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंत आपल्या बटालियनमध्ये सामील होण्यासाठी 106व्या टेरिटोरियल आर्मी बटालियन (पॅराशूट) याशी जुळणार आहे. ही युनिट काश्मीरमध्ये तैनात आहे. धोनी बटालियनशी जुळल्यानंतर गार्ड, पोस्‍ट ड्यूटी, पेट्रोलिंग सारख्या ड्यूटी सांभाळतील आणि जवानांसोबतच राहणार.
धोनी यापूर्वी देखील जम्मू-काश्मीर गेलेले आहेत. 2017 साली धोनी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे गेले होते, जेथे त्यांनी आर्मीकडून आयोजित क्रिकेट मॅचमध्ये गेस्ट म्हणून भाग घेतला होता. धोनी हा सामना आर्मीचा युनिफॉर्म घालून बघायला गेले होते.

उल्लेखनीय आहे की एमएस धोनी यांना 2011 मध्ये इंडियन टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल रॅक मिळालेली असून धोनी यांचं आर्मी प्रेम झळकत असतंच. महेंद्र सिंह धोनी यांनी टीम इंडियाला क्रिकेटच्या प्रत्येक फार्मेटमध्ये उंची गाठवण्यात मदत केली. परंतू रांची रहिवासी धोनी क्रिकेटर नाही तर अजून काही बनू इच्छित होता. धोनी यांनी एका इंटरव्‍यूहमध्ये सांगितले होते की मला लहानपणापासून सेनेत जाण्याची इच्छा होती. ते रांचीच्या केंट एरियामध्ये अनेकदा फिरायला जात होते परंतू भाग्यात अजून काही लिहिले होते.


यावर अधिक वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' ...

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
"पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही," ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार
विधानसभा निवडणुकांआधी कदाचित मी आयोध्येला जाईन, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस दोघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ...

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली
अखेर मनसेने निवडणुकीचे बिगुल फुंकले, लढवणार विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रेपो रेट लिंक्ड आधारित ...

धोनी रिटायर होणार नाही, पत्नी साक्षीनं केलं स्पष्ट

धोनी रिटायर होणार नाही, पत्नी साक्षीनं केलं स्पष्ट
सोशल मीडियावर गुरुवारी दुपारनंतर अचानक महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली

अमोल मुझुमदार: आचरेकर सरांचा विद्यार्थी ते दक्षिण अफ्रिकेचा ...

अमोल मुझुमदार: आचरेकर सरांचा विद्यार्थी ते दक्षिण अफ्रिकेचा बॅटिंग कोच
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात एक मुंबईकर पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसणार ...

कर्णधार कोहलीपेक्षा जास्त आहे कोच शास्त्रीची कमाई, जाणून ...

कर्णधार कोहलीपेक्षा जास्त आहे कोच शास्त्रीची कमाई, जाणून घ्या किती पगार आहे शास्त्रीचा
टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्री यांच्या पगारात 20 टक्के वाढ होऊ शकते. शास्त्रीची ...

Ind vs WI: विराट कोहलीने मोडला महेंद्र सिंह धोनीचा विक्रम, ...

Ind vs WI: विराट कोहलीने मोडला महेंद्र सिंह धोनीचा विक्रम, भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
भारतीय संघाने जमैका कसोटीत 257 धावांनी दणदणीत विजय मिळवत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन ...

बेन स्टोक्स : सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारा इंग्लंडचा ...

बेन स्टोक्स : सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारा इंग्लंडचा क्रिकेटमधला हिरो
अॅशेस मालिकेतील लीड्स कसोटीत अविश्सनीय खेळीसह इंग्लंडला जिंकून दिल्यानंतर सोशल मीडियावर ...