बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (12:19 IST)

धोनी कंबर दुखीमुळे परेशान, फिटनेसबद्दल केले मोठे वक्तव्य

mahendra singh dhoni
चेन्नई- काही काळापासून कंबरदुखीचा समस्या समोरा जात असलेल्या महेंद्र सिंह धोनीने म्हटले की विश्व कप लक्षात घेता काळजी घेण्याची गरज आहे. 
 
फिटनेसबद्दल बोलताना म्हणाला की फिट होण्याची वाट बघितली तर दोन सामन्यांमध्ये पाच वर्षांचा अंतर येईल.
 
धोनी म्हणाला की कंबर अकडलेलेी आहे तरी आता बरं वाटतंय. कंबरेची हालत पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि विश्व कप बघता कोणत्याही प्रकाराचा जोखीम पत्करणार नाही. वर्ल्डकप महत्त्वाचे आहे.
 
धोनीने म्हटले की शीर्ष स्तरावर प्रत्येक खेळाडूला कोणत्या न कोणत्या फिटनेस समस्याला सामोरा जात आहे. त्याने म्हटले की या स्तरावर अशा समस्या येतात. आपण पूर्णपणे फिट होण्याची वाट बघत राहिलो तर दोन सामान्यात पाच वर्षांचा अंतर येईल.