पंतला आयसीसीकडून मानाचा पुरस्कार जाहीर

दुबई| Last Modified मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (12:58 IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2021 पासून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आहे आणि पहिल्याच पुरस्काराचा मानकरी ठरला आहे तो भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत.
जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत
पंतने दोन डावांत संस्मरणीय खेळी केली. तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने 97 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. तर चौथ्या सामन्यात त्याने नाबाद 89 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी 2021 मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पंतने जानेवारी महिन्यात 4 डावांत 245 धावा केल्या. 81.66 च्या सरासरीने त्याने धावा कुटल्या. त्याने 4 झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे आयसीसीच्या मतदान समितीने आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी पंतची निवड
केली.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला ...

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला संघाच्या दरम्यान कसोटीचा सामना होणार
ब्रिस्टल: भारतीय महिला संघाच्या कर्णधार मिताली राजने मंगळवारी सांगितले की, इंग्लंडविरुद्ध ...

WTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव

WTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव
न्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची ...

न्यूझीलंडने WTC फायनलसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केले, कोणाला ...

न्यूझीलंडने WTC फायनलसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केले, कोणाला संधी मिळाली हे जाणून घ्या
इंग्लंड विरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या ...

आकाश चोप्राने सांगितले की, रोहित शर्मा सलामीवीर म्हणून ...

आकाश चोप्राने सांगितले की, रोहित शर्मा सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये बरीच शतके ठोकू शकतो
इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मा यशस्वी होईल असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा ...

India tour of sri lanka :भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ...

India tour of sri lanka :भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज
येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे ...