सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (09:39 IST)

7 नंबरची जर्सी रिटायर करा : कार्तिक

धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच त्याच्या संघातील साथीदार आणि यष्टिरक्षक दिनेश कार्तिकनेही धोनीसोबत 2019 विश्वचषकादरमनचाआपला फोटो पोस्ट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनीसोबत आतापर्यंत अनेक चांगल्या  आठवणी माझ्या नेहमी लक्षात राहतील. मला आशा आहे की बीसीसीआय त्याची 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करेल, असे तो म्हणाला.