रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

मी हसीनावर वर्षभरात दीड कोटी खर्च केले : शमी

आता भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही बायकोवर धक्कादायक आरोप केले आहेत. शमीने पुढे म्हटलं की, 'हसीनने दुबईवरुन डायमंड आणि सोनं मागवलं होतं. मी हसीनला सप्राइज देण्यासाठी वीजा घेतला. कोणीतरी माझ्या पत्नीला भडकवतंय. मला हसीनचा तलाक झाला आहे हे लग्नानंतर कळालं. तरी मी तिच्या मुलींचा सांभाळ केला.
 
शमीने आरोप केले की, हसीनवर त्याने वर्षभरात दीड कोटी खर्च केले. ती माझ्या कार्डमधून शॉपिंग करायची. मी नेहमी माझ्या परिवाराची जबाबदारी घेतली. जर मी गुन्हेगार ठरलो तर मला फाशी द्या' असे म्हटले आहे.