1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (14:23 IST)

सुरेश रैना CSK मधून बाहेर

Suresh Raina out of CSK
मेगा ऑक्शन पूर्वी प्रत्येक फ्रँचायझी फक्त चार खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकेल.रिटेशन नियमानुसार सुरेश रैनाचं नाव वगळून ऋतुराजला पसंती दिली आहे.
 
मेगाऑक्शन पूर्वी प्रत्येक फ्रँचायझी ला केवळ चार खेळाडूंना संघात कायम ठेवता येऊ शकत.या पैकी तीन खेळाडू भारतीय आणि एक परदेशी किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू देखील असू शकतात.
 
येत्या आयपीएल 2022 साठी CSK च्या चाहत्यांनी सुरेश रैनाला वगळून ऋतुराज गायकवाड ला पसंती दिली आहे.
 
पूर्वी बीसीसीआय च्या नियमानंतर सुरेश रैना याचे नाव सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये होत.