1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. team india

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन वनडेसाठी भारतीय संघ जाहीर

team india
आगामी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यात  महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर कसोटी कर्णधार विराट कोहलीची भारताच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ असा : विराट कोहली (कर्णधार), धोनी, राहुल, शिखर, मनीष, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, बुमराह, भुननेश्वर, उमेश यादव. 
पुढील लेख
नांदगाव जमिन घोटाळा : ११ महसुली अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल