बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2019 (10:28 IST)

जाणून घ्या एप्रिल फूल बनविण्याचे पाच टिप्स

व्हाईट क्रीम बिस्कीट मधून खोळून त्यावर टूथपेस्ट लावून द्या. 
 
टूथ ब्रश ओला करून त्यावर खूप मीठ शिंपडा. एक्स्ट्रा मीठ झटकून ब्रश पुन्हा जागेवर ठेवून द्या.
 
चार मित्र जवळ उभे राहून आकाशाकडे बघा. जवळपासून निघणारे एकदा तरी वरती बघतील.
 
दारावर चिटकवलेले पुश आणि पुल लिहले साइन बदलून द्या. मग बघा दार खोलण्यासाठी होणारी मशक्कत!
 
हाथावर थोडेसे पाणी घेऊन शिंकण्याची अँक्टिंग करा आणि ते पाणी नकळत त्यावर शिंपडून द्या.