1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. Mahatma Jyotiba Phule Jayanti 2026 Wishes in Marathi

Mahatma Jyotiba Phule Jayanti 2026 Wishes in Marathi महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 
त्यांच्या स्मृतीस आणि विचारांना माझे कोटी कोटी प्रणाम!
 
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली... 
शिक्षणाचे महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या 
महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
समता, बंधुता आणि न्यायाचा विचार मांडणाऱ्या 
थोर समाजसुधारकास, महात्मा ज्योतिबा फुले यांना 
जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
 
दीन-दलितांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते 
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 
अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या क्रांतीसूर्याला अभिवादन
महात्मा फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाला नवी दिशा देणाऱ्या 
थोर महामानवास जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
 
"माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ ठरतो", 
हा विचार देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना 
जयंती दिनी विनम्र अभिवादन!
 
ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली, 
त्या महान क्रांतीसूर्याचा विजय असो
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
 
समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देणाऱ्या 
आणि समतेचा मार्ग दाखवणाऱ्या 
महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
चला, महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया 
आणि एक सुशिक्षित समाज घडवूया
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
पुढील लेख
मथुरामध्ये मोठा अपघात: वृंदावनमध्ये यमुना नदीत स्टीमर उलटली, १० जणांचा मृत्यू