शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (12:14 IST)

रहस्यमयी धबधबा...

अमेरिकेत एक धबधबा रहस्यमयी आहे. अमेरिकेच्या निसोतामध्ये जज सी. आर. मॅगनेसी पार्कमध्ये हा गूढ धबधबा आहे. ब्रुल नदीचे पाणी या धबधबचा स्रोत आहे. जंगलामध्ये या धबधबचे पाणी वर्तुळाकार व निसरड्या खडकांच्या मार्गावर खालच्या दिशेने कोसळते. मात्र, हे पाणी नंतर कुठेच नजरेस पडत नाही. हे पाणी अखेर कुठे जाते हे आजपर्यंतही कळू शकलेले नाही.