मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (12:12 IST)

राष्ट्रीय सुरक्षा दिवस स्लोगन Slogan on National Safety Day

सुरक्षित व निरोगी कार्यस्थळासाठी मिळून प्रयत्न करावे.
सुरक्षा प्रथम ध्येय असल्यास यश आपोआप साथ देतं.
जीवनात सुरक्षा सर्वोपरि आहे, सुरक्षेविना सर्व व्यर्थ आहे.
जीवन सुरक्षा नारा नसून जगण्याची एक पद्धत आहे.
आपली सुरक्षा केवळ आपली जबाबदारी आहे, सुरक्षेसोबत नातं तोडल्यास काळाआधी जीवन संपेल.
आपली सुरक्षा केवळ आणि केवळ आपल्या हातात आहे.
स्वत:ची सुरक्षा एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी सुरक्षा पॉलिसी आहे.
घरात आपल्या लोकांच्या सुरक्षेची काळजी घ्या, टू-व्हीलरवर हॅलमेट वापरा आणि कारमध्ये सीट बेल्ट लावणे विसरु नका.
सेफ्टी एक इंजिन आहे जे चालू करण्याची चावी केवळ आपल्याकडे आहे.
 
या प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यामागील उद्देश्य आपल्याला आपल्या सुरक्षेची जाणीव करुन देणे. तसं तर आपली सुरक्षा आपली जबाबदारी आहे तरी कोणी अजून आपल्याला यासाठी प्रोत्साहित करावे हे हैराण करणारे आहे. आपण स्वत: याबद्दल विचार केल्यास याचे महत्त्व कळेल की सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण याला आपलं प्रथम ध्येय समजावे.