गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

मनोज पाटिल यांनी काढलेली ही अप्रतिम रांगोळी

जूचंद्र गांव (ता. वसई, जिल्हा पालघर) म्हणजे रांगोळी कलाकारांचे माहेरघरच.  
जुचंद्र गावातील आई चंडिकेच्या यात्रेत मनोज पाटिल यांनी काढलेली ही अप्रतिम रांगोळी. ही रांगोळी आहे यावर क्षणभर विश्वासच बसत नाही इतका जिवंतपणा यात कलाकाराने उतरवला आहे.

साभार : व्हॉट्स अप ;kkj