सर्व्हिस सेंटरवर मोबाइल देताना...

Last Modified गुरूवार, 2 जुलै 2020 (13:02 IST)
मोबाइल खराब होणे ही साधारण बाब आहे. मोबाइल स्वस्त असो वा महाग तो बिघडल्यास दुरुस्तीची वेळ आपल्यावर येते. अशावेळी आपण स्वतःच मेकॅनिक होऊन मोबाइल दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. जर प्रकरण गंभीर असेल तर सर्व्हिस सेंटरकडे धाव घेतो. मात्र सेंटरवर मोबाइल देताना नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. कधी कधी त्या चुका महागात पडतात. म्हणूनच सर्व्हिस सेंटरवर मोबाइल देताना कोणकोणत्या बाबींची खबरदारी घ्यावी, याबाबतीत इथे काही टिप्स ....

अधिकृत सर्व्हिस सेंटर : सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाइल दुरुस्ती ही अधिकृत सर्व्हिस सेंटरवर करावी. काही सर्व्हिस सेंटरवर खोट्या पाट्या लावलेल्या असतात. सर्व्हिस सेंटर भासवण्यासाठीनल केली जाते. मोठमोठ्या बाजारपेठेत लोकल सर्व्हिस सेंटरचे अधिकृत दुरुस्ती केंद्र असल्याचे बोर्ड लावतात. म्हणून याची खातरजमा
करण्यासाठी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सेंटरचा पत्ता घ्यावा. याशिवाय संकेतस्थळावरही सर्व्हिस सेंटरवर मोबाइल देताना...
आपल्याला अधिकृत सेंटरची माहिती मिळवू शकते.
डेटा बॅकअपः सर्व्हिस सेंटरवर मोबाइल जमा करण्यापूर्वी फोनमधील उपलब्ध एक-एक फोटो, नंबर आणि अन्य गोष्टींचा बॅकअप घ्या. हा बॅकअप आपण दुसरा फोन, लॅपटॉप, हाडॅडिस्क, किंवा गुगल ड्राइव्हवर किंवा मोबाइल कंपनीच्या क्लाऊडवर घेऊ शकता. कारण सर्व्हिस सेंटरकडून आपला खासगी डेटा सार्वजनिक होऊ शकतो, त्याचबरोबर डिलिटही होऊ शकतो.
सिमकार्ड, मेमरी कार्ड, बॅटरी काढून घ्याः सर्व्हिस सेंटरवर अनेकदा घाईगडबडीत आणि मेमरी कार्ड ठेवतो. परंतु ही बाब चुकीची आहे. जोपर्यंत बॅटरीचा प्रश्न आहे, आजकाल नॉन रिमूव्हबेल बॅटरी येत आहेत. सर्व्हिस सेंटरवर सिमकार्ड ठेवण्याचा अर्थ म्हणजे तिजोरीची चावी देण्यासारखेच आहे. पे बिल घ्याः सर्व्हिस सेंटर अनेकदासॉफ्टवेअर अपडेट करतात. स्पेअर पार्टस्‌ बदलण्याचे पैसे घेतात. अशात आपण पार्टस्‌ बदलण्याचे पे बिल मागा. त्याचबरोबर खराब होण्याच्या कारणाचा शोध घ्या.
लिस्ट तयार कराः अनेकदा फोनमध्ये अनेकप्रकारच्या अडचणी येतात. मात्र सर्व्हिस सेंटरवर गेल्यानंतर आपण काही बाबी सांगण्याचे विसरून जातो. यासाठी मोबाइलसंदर्भात असलेल्या तक्रारीची घरातच यादी तयार करावी आणि ती सर्व्हिस सेंटरवर मांडावी. जेणेकरून एखादी गोष्ट विसरली जाणार नाही
महेश कोळी


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होणार
नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात ...

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा, राज्यातील १४ ...

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा,  राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
"प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा अजिबात ...

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...
आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत ...

ममता बॅनर्जी : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ममता बॅनर्जी ...

ममता बॅनर्जी : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ममता बॅनर्जी यांना संताप का अनावर झाला?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ...

अंजली पाटील:‘मांग के नही मिला को छिन के लेंगें पण गावाचा ...

अंजली पाटील:‘मांग के नही मिला को छिन के लेंगें पण गावाचा विकास करणारच’
"बलात्कार करणाऱ्या मुलांना घरात ठेवतात आईवडील पण आम्हाला ठेवत नाहीत. तृतीयपंथी व्यक्तींचा ...