कार्यकर्त्यात संघटन कौशल्य अन नैतृत्व गुण असनं गरजेच आहे.कार्यकर्त्यात त्याग असनं खुप गरजेच असतं . त्यागाशिवाय कार्यकर्ता घडत नाही. मेहनतीशिवाय कार्यकर्ता अन कार्यकर्त्याशिवाय संघटन कधीच घडत नाही.संघटन कस असावं याच उदाहरण म्हणजे लहान पणी एका शेतकर्याच उदाहरण आपण द्यायचो.शेतकर्याला पाच मुलं असतात त्यांच्यात भांडण होते अन ते शेताच्या वाटण्या करण्याचं...