1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. World Grandparents Day 2026 Wishes in Marathi

World Grandparents' Day 2026 Wishes in Marathi : जागतिक आजी आजोबा दिनाच्या शुभेच्छा

माझ्या जगातील सर्वात गोड आणि प्रेमळ आजी-आजोबांना
 ग्रॅन्ड पेरेंट्स डेच्या हार्दिक शुभेच्छा! 
तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात.
 
अखंड आनंद घ्या हवा तेवढा...
नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
तिस-या पिढीचा असतो उगम...
नातवंड म्हणजे आनंद तरंग
आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग...
आपल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!! 
 
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आम्हाला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल 
आणि तुमचे ज्ञान आम्हाशी शेअर केल्याबद्दल 
मनापासून आभार. 
ग्रॅन्ड पेरेंट्स डेच्या शुभेच्छा!
 
देव तुम्हा दोघांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य 
आणि खूप आनंद देवो, हीच प्रार्थना
 ग्रॅन्ड पेरेंट्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!
 
तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची सावली 
आमच्यावर नेहमी अशीच राहू दे. 
ग्रॅन्ड पेरेंट्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!
 
"तुम्ही आमच्यासाठी फक्त आजी-आजोबा नाही, 
तर आमचे मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणा आहात. 
ग्रॅन्ड पेरेंट्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!"
 
जगातील सर्वात भारी आजी-आजोबांना 
ग्रॅन्ड पेरेंट्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!"
 
तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी 
सर्वात अमूल्य भेट आहेत.
 ग्रॅन्ड पेरेंट्स डेच्या शुभेच्छा!"
 
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकलेले नितीन गडकरी एका कार्यक्रमासाठी एक तास उशिरा पोहोचले