संबंधित माहिती
- अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा 2026 Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi
- संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता
- मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर
- चाणक्य नीती: हे ४ गुण यश आणि कीर्ती मिळवून देतात; नशीबही व्यक्तीची साथ देते
- जर तुम्हाला वाहन सुख हवा असेल तर सोमवारी हा सोपा उपाय करा
Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! विघ्नहर्ता गणराय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो.
गणरायाच्या कृपेने दूर होवोत सर्व संकटे, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि आनंद लाभो! संकष्टी चतुर्थी शुभमय जावो.
विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना, तुमचे जीवन आनंदाने भरून जावो!
संकष्टी चतुर्थीच्या पावन दिवशी गणेश कृपा सदैव तुमच्यावर राहो.
वक्रतुंड महाकायाच्या कृपेने सर्व विघ्ने दूर होवोत!
