शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (16:41 IST)

AIIMS Recruitment 2021: प्रोफेसर पदासाठी 127 जागा रिक्त, 1 लाखाहून अधिक पगार

AIIMS Recruitment 2021: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), गोरखपूर विविध विभागातील प्राफेसर, अतिरिक्त प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर आणि सहायक प्रोफेसरच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
 
ही भरती मोहीम 127 पदे भरण्यासाठी आयोजित केली जात आहे. 
 
पदांची तपशील
प्रोफेसर: 30 पद
अतिरिक्त प्रोफेसर: 22 पद
एसोसिएट प्रोफेसर: 29 पद
सहायक प्रोफेसर: 46 पद 
 
वैद्यकीय उमेदवारांची शैक्षणिक पात्रता: 
वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पात्रता जसं एमडी/एमएस किंवा एम.एच.सी. सर्जिकल सुपर स्पेशलिटीसाठी आणि डी.एम. चिकित्सा सुपर स्पेशलिटीसाठी.
 
गैर-चिकित्सा उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता: 
एनाटॉमी, फिजियोलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी यात मास्टर डिग्री.
 
आवेदन प्रक्रिया: 
पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन सबमिट करु शकतात. अर्ज ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गोरखपूर एम्सच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.
 
वयोमर्यादा: 
प्रोफेसर किंवा अतिरिक्त प्रोफेसर साठी अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय 58 वर्ष याहून अधिक नसावे. जरी, एसोसिएट प्रोफेसर / सहायक प्रोफेसर च्या सहाय्यक प्राध्यापकांसाठी वरील वयाची मर्यादा 50 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना शासकीय निकषांनुसार वयाची सवलत देण्यात येईल.
 
AIIMS Gorakhpur Recruitment 2021: पगार
सर्व शॉर्टलिस्ट उमेदवारांना 1,01,500 रुपये ते 1,68,900 रुपये मासिक वेतन मिळेल.