बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (09:50 IST)

BARC Recruitment 2021 विविध पदांवर भरती सुरू

BARC Recruitment 2021
सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी सुवर्ण संधी म्हणजे भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. BARC ने RMRC कोलकाता आणि BARC मुंबईत 63 पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली आहे. 
 
इच्छुक आणि पात्र उमेदवार BARC चे अधिकृत संकेतस्थळ receuit.barc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. उमेदवार 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
 
पद- 
वैज्ञानिक अधिकारी
टेक्निकल अधिकारी
नर्स
उपअधिकारी
वैज्ञानिक सहाय्यक
फार्मीसिस्ट
ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमेन
ट्रेनी