सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (12:27 IST)

बँक ऑफ बडोदा मध्ये बंपर भरती, या पदांसाठी त्वरीत अर्ज करा

बँक ऑफ बडोदाने विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ बडोदा यांनी विविध व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या शोधत असलेले पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2022 आहे. या भरतीद्वारे बँक ऑफ बडोदामध्ये 198 पदे भरली जाणार आहेत. 
 
पदांचा तपशील
क्षेत्र प्राप्य मॅनेजर: 50 पदे.
असिस्टंट वाईस प्रेसिडंट: 50 पदे.
प्रादेशिक प्राप्य मॅनेजर: 48 पदे.
झोनल रिसीव्हेबल मॅनेजर: 21 पदे.
MIS मॅनेजर: 4 पदे.
प्रोसेस मॅनेजर : 4 पदे.
असिस्टंट वाईस प्रेसिडेंट  – प्रोडक्ट मॅनेजर : 3 पदे.
नॅशनल रिसिव्हेबल मॅनेजर: ३ पदे.
वाईस / स्ट्रॅटेजी मॅनेजर: 3 पदे.
उप वाईस प्रेसिडंट / स्ट्रॅटेजी मॅनेजर: 3 पदे.
व्हेंडर मॅनेजर: 3 पदे.
हेड स्ट्रॅटेजी : 1 पोस्ट.
नॅशनल मॅनेजर टेलिकॉलिंग: 1 पोस्ट.
हेड प्रोजेक्ट अँड प्रोसेस : 1 पोस्ट.
कम्प्लायन्स मॅनेजर: 1 पद.
तक्रार व्यवस्थापक: 1 पद.
सहाय्यक वाईस प्रेसिडंट/ स्ट्रॅटेजी मॅनेजर: 1 पद
 
अर्ज शुल्क
सामान्य श्रेणी, ईड्ब्ल्यू एस  आणि OBC श्रेणी –600 रुपये 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी  – 100 रुपये