शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (20:03 IST)

रेल्वेमध्ये बंपर भरती

govt jobs
भारतीय रेल्वेने अप्रेंटिसशिप म्हणजेच मदतनीस आणि शिकाऊ पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. रेल्वेकडून 1033 पदांवर भरती करण्यात येणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रिक्त पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र मिळवलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरतीसाठी निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.