सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By

IBPS clerk exam 2019: क्लर्क पदांसाठी आजच करा अर्ज

Institute of Banking Personnel Selection च्या क्लर्क भरती 2019 (CRP CLERKS-VIII) साठी आजपासून आवेदन करता येईल. या पदांसाठी ऑनलाईन आवेदन करण्याची शेवटली तारीख 9 ऑक्टोबर 2010 आहे. इच्छुक उमेदवार www.ibps.in वर जाऊन ऑनलाईन आवेदन करू शकतात.
 
 
महत्त्वपूर्ण तारखा
आवेदन करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2019 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
प्री एग्जाम ट्रेनिंगसाठी ई कॉल लेटर डाउनलोड करा
प्री एग्जाम ट्रेनिंग नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2019 पर्यंत
आयबीपीएस एग्जामसाठी ई कॉल लेटर डाउनलोड करा
आयबीपीएस प्री एग्जाम--डिसेंबर 7, 8, 14 आणि 15, 2019
आयबीपीएस प्री एग्जाम निकाल डिसेंबर 2019 किंवा जानेवारी 2020
आयबीपीएस मेन एग्जामसाठी अॅडमिट कार्ड- जानेवारी 2020
आयबीपीएस मेन एग्जाम 19 जानेवारी 2020
प्रोव्हिजनल अलॉटमेंट एप्रिल 2020
 
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्रीलिमिनेरी आणि मेन्स एग्जाममध्ये प्रदर्शनाच्या आधारावर होईल. प्रिलिम्स एग्जाम या वर्षी डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येईल.
 
कोणत्याही विषयातून ग्रॅज्युएट उमेदवार या भरतीसाठी आवेदन करू शकतात. वयाची मर्यादा 20 ते 28 वर्ष निर्धारित केली गेली आहे. एससी/एसटी उमेदवाराला वयात 5 वर्ष आणि ओबीसीला 3 वर्षाची सूट देण्यात येईल. वयाची गणना 01 सप्टेंबर, 2018 पासून करण्यात येईल.
 
अर्ज प्रक्रिया
उमेदवाराचा फोटो (4.5cm × 3.5cm), हस्ताक्षर, डाव्या हाताच्या अंगठ्याचे ठसा स्कॅन करून ठेवावं.
हाताने लिहिलेले डिक्लेरेशन स्कॅन केलेले
www.ibps.in वर जाऊन आवेदन करता येईल.