शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (11:27 IST)

MPSC Recruitment 2021 MPSC भरती सुरु; त्वरित अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक करिता एकूण 812 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.
 
पदाचे नाव – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 812 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
फीस –
प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक
अराखीव प्रवर्ग – रु. 719/-
मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 449/-
सहायक प्राध्यापक
अराखीव प्रवर्ग – रु. 394/-
मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 294/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 & 02 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता, सह संचालक (वैद्यकीय) करिता एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.
 
पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता, सह संचालक (वैद्यकीय)
पद संख्या – 22 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in