शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (15:37 IST)

10वी उर्त्तीण करु शकतात आवेदन, पगार 30000

SSC candidates
नालको (NALCO) आपल्यासाठी संधी घेऊन आला आहे. नेशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये दहावी उर्त्तीण विद्यार्थी आवेदन करु शकतात. 30 जानेवरी पर्यंत आवेदन करता येईल. यासाठी अधिकृत वेबसाइट https://nalcoindia.com/career/ वर जाऊन आवेदन करावे.
 
एकूण 10 पदांसाठी आवेदन मागविण्यात आले असून दहावी पास किंवा संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. वेगवेगळ्या पदांसाठी 2 ते 5 वर्ष पर्यंतचा अनुभव अनिवार्य आहे. निवडलेल्या उमेदवारांना 29500 ते 34000 हजार रुपये पर्यंत मासिक पगार देण्यात येईल.