शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (23:52 IST)

NCERT Recruitment 2022:परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी

NCERT Recruitment 2022: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये सहाय्यक प्राध्यापक,  प्राध्यापक आणि इतर पदे पदासाठी भरती सुरु झाली आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने अधिकृत अधिसूचनेद्वारे जारी केले आहे.295 पदे रिक्त आहेत, इच्छुक उमेदवार 8 ऑक्टोबर 2022 पासून अधिकृत संकेत स्थळवर ncert.nic.in ऑनलाइन अर्ज करू शकता,अर्ज भरण्याची  शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे. उमेदवार https://ncert.nic.in/pdf/announcement/vacancies/academicvacancy/academicrecruitmentEng.pdf  वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात.
 
पदांचा तपशील -
एकूण पद -292 
 
अर्ज करण्याची तारीख- 8 ऑक्टोबर 2022पासून सुरु 
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 ऑक्टोबर 2022 
 
पात्रता -
पात्रता संबंधित माहिती अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवाराकडे असावी 
 
अर्ज फी- 
UR (पुरुष)/OBC (पुरुष)/EWS (पुरुष) साठी अर्ज शुल्क: रु.1000/-
SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: कोणतेही शुल्क नाही 
 
Edited By - Priya Dixit