गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (12:17 IST)

Railway Recruitment 2022 रेल्वेमध्ये 3150 पदांवर भरती, 10वी-12वी उर्त्तीण उमेदवार करु शकतात अर्ज

indian railway
Railway Recruitment 2022 रेल्वे ने अनके ट्रेड्समध्ये अप्रेंटिसच्या पदांवर उमेदवारांकडून अर्ज मागिवेले आहेत. या भरतीच्या माध्यमातून 3150 पदांवर नियुक्ती केली जाईल. यात पहिल्या कॅटगरीसाठी 10वी उर्त्तीण उमेदवार अर्ज करु शकतात.

दुसर्‍या कॅटगरीसाठी सामान्यत: 12 वी उर्त्तीण उमेदवार अर्ज करु शकतात. ज्यांनी आयटीआय डिप्लोमा केलेला असेल. अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरु झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. या पदांवर भरतीसाठी कुठलीही परीक्षा किंवा साक्षात्कार होणार नसल्याचे सांगितले आहे. 10वी आणि 12वी यात मिळवलेल्या मार्क्सच्या आधारे भरती केली जाईल. इच्छुक उमेदवार sr.indianrailways.gov.in वा जाऊन अर्ज करु शकतात.