शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (21:42 IST)

जळगाव विद्यापीठात ‘या’ पदांची भरती ; इतका पगार मिळेल

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मार्फत विविध पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ऑक्टोबर 2021 आहे.
 
पदसंख्या : ०३
 
पदाचे नाव :
१) वैज्ञानिक सहाय्यक
२) क्षेत्र/ प्रयोगशाळा सहाय्यक
 
पात्रता :
वैज्ञानिक सहाय्यक – M. Sc. (पर्यावरण /रासायनिक / जैविक विज्ञान)
क्षेत्र/ प्रयोगशाळा सहाय्यक – B. Sc. (पर्यावरण /रासायनिक /जैविक विज्ञान)
नोकरी ठिकाण – जळगाव
पगार : १४००० ते ८००० हजार
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पर्यावरण आणि पृथ्वी विज्ञान शाळा, KBCNMU, जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.nmu.ac.in