शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (09:39 IST)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये 393 पदांची भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग येथे GDMO, अप्रेंटिस पदांच्या एकूण 393 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. GDMO पदाकरिता अर्ज व्हॉट्सअॅप द्वारे पाठवायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे. अप्रेंटिस पदाकरिता ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.
 
पदाचे नाव – GDMO, अप्रेंटिस
पद संख्या – 393 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th or equivalent/ MBBS (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ व्हॉट्सअॅप
व्हॉट्सअॅप नंबर –
GDMO – 9096078657
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
GDMO – 13 सप्टेंबर 2021
अप्रेंटिस – 5 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in