शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (16:04 IST)

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सामान्य प्रशासन विभाग मुंबईत विविध पदांसाठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक खास संधी आहे.सामान्य प्रशासन विभाग मुंबई माननिय राज्यपालांच्या सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी लवकरच भरती घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 
पदे :
 
– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant)
– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer )
– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer)
शैक्षणिक पात्रता : (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी.)
– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
वेतन :
– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) – 67,700/- – 2,08,700/- रुपये
– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) – 41,800/- – 1,31,300/- रुपये
– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer) – 25,500/- – 81,100/- रुपयेअर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2021
अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://maharashtra.gov.in/1125/Home
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग,पहिला मजला, मंत्रालय (अ‍ॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- 400 032 / [email protected]