टिप्स / या मोसमात निळ्या रंगाने वाढवा आपला स्टायल स्टेटमेंट, मुलं आणि मुली दोघांना देईल स्टायलिश लुक

blue in trend fashion
Last Updated: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (15:54 IST)
फॅशन ट्रेड नेहमी बदलत राहते पण मान्सूनमध्ये वादळांशी तत्सम रंग ब्ल्यूची डिमांड प्रत्येक वर्ष वाढत आहे. ब्ल्यू एक वर्सेटाइल आणि रॉयल कलर आहे. सध्या वेस्टर्न वियरचे असे काही विकल्प आहे ज्यात ब्ल्यूचा क्रेझ बघायला मिळतो. फक्त मुलीच नाही तर मुलं देखील या रंगाच्या प्रत्येक शेडचा प्रयोग करत आहे.

ब्ल्यू रंगाला या स्टायलमध्ये ट्राय करा
:
जंपसूट
jumpsout in blue
जंप सूटचे शॉर्ट ते लाँग व्हेरायटी आपल्या आवडीनुसार निवडू शकता. तुमच्या स्टायला वाढवणारे हे ड्रेस नेहमी कमरेपासून फिट असायला पाहिजे. त्यासोबतच स्लिक बेल्टाची पेयरिंग छान दिसते. यासोबतच बॅग, जोडे आणि असेसरीजमध्ये कंट्रास्ट रंगांची निवड करा. ब्लु शर्ट
blue shirt
डार्कपासून टरक्वाइश ब्लु मान्सूनचा लेटेस्ट ट्रेड आहे. यात कॉटन ते लिनेनपर्यंत फॅशनमध्ये इन आहे. त्यासबोतच तुम्ही बीज ट्राउजर्स ट्राय करू शकता. हे तुमच्यावर फार डीसेंट लुक देईल. ब्ल्यू शर्टासोबत ग्रे पेंटचे कॉम्बिनेशन पर्फेक्ट आहे.
फॉर्मल वियर
formal wear blue
ब्ल्यूचे फॉर्मल वियर ऑफिस ते नाइट पार्टीसाठी योग्य विकल्प असू शकतो. ईवनिंग पार्टीसाठी ब्ल्यू शर्ट, ब्लेझर, ट्राउझर आणि टी शर्टच्या बर्‍याच व्हेरायटी उपस्थित आहे.

शॉर्ट ब्लेझर
short blazer
ब्ल्यू शॉर्ट ब्लेझर तुम्ही बर्‍याच प्रकारच्या वेस्टर्नवियरसोबत घालू शकता. या प्रकाराच्या ब्लेझरला सलवार-कमीज किंवा टॉपसोबत टीमअप करा.

वन पीस ब्ल्यू ड्रेस
one piece blue
आउटिंग असो किंवा हॉलिडे प्लान करत असाल तर ब्ल्यू कलर वन पीस ड्रेसचे शॉर्ट किंवा लॉग ऑप्शन आवडीनुसार निवडा. याच्यासोबत सनग्लास देखील सूट करेल.
या गोष्टींकडे लक्ष द्या
लाइट ब्ल्यूसोबत व्हाईटचे कॉम्बिनेशन सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. यावर गोल्ड थ्रेड वर्क देखील छान दिसतात.
ब्ल्यूसोबत मोनोक्रोमेटिक मेकअप सूट करतो. यात डोळे, गाल व ओठांचा मेकअप एकाच रंगाने करा.
ब्ल्यू एथनिक वियरसोबत लेसची निवड करा. सेमी ट्रांसपेरेंट जेली सँडल्स देखील तुम्हाला स्टायलिश लुक देईल.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

साखरेचे 5 आरोग्यवर्धक पर्याय जाणून घ्या, हानीप्रद नाही...

साखरेचे 5 आरोग्यवर्धक पर्याय जाणून घ्या, हानीप्रद नाही...
साखर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. डॉक्टरांनी तसेच वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे..पण ...

हल्लीचे लग्न अन तरुण पिढी

हल्लीचे लग्न अन तरुण पिढी
लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या पोटात गोळा हा येतोच.पण ते जेवढं आनंदाच तेवढच नंतर त्रास ...

भुवयांच्या खाली दुखत असेल तर....

भुवयांच्या खाली दुखत असेल तर....
अनेकांना भुवयांचा खालचा भाग दुखत असल्याची संवेदना अनेकदा होते. या भागाच्या दुखण्याकडे ...

आपली आवडती वेब सीरीज किंवा मूव्ही बघताना या चुका टाळा

आपली आवडती वेब सीरीज किंवा मूव्ही बघताना या चुका टाळा
कोणत्याही अॅप वर किंवा टीव्हीवर आपले आवडते प्रोग्राम बघताना आपण स्नॅक्स खात बसत असाल तर ...

खमंग चविष्ट उकरपेंडी, पटकन करता येईल तयार

खमंग चविष्ट उकरपेंडी, पटकन करता येईल तयार
कढईत तेल करुन त्यात मोहरी, हींग, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. ...