सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : गुरूवार, 6 एप्रिल 2023 (09:42 IST)

Suitable Dresses for Office ऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस

printed midi dress
आपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला विचार करावा लागतो. कारण ऑफिससाठी फॉर्मल पोशाख निवडणे थोडे कठीण असते. आम्ही आपल्यासाठी हे कार्य सोपे करून देतो. खाली दिलेल्या 4 ड्रेसेस आपण ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने घालू शकता.
1. प्रिंटेड मिडी-ड्रेस - मल्टी-कलर्ड प्रिंटेड मिडी-ड्रेस आपल्यासाठी अगदी बरोबर राहील. त्याची लांबी, बँडेड कॉलर आणि थ्री क्वाटर स्लीव्ह्ज याला ऑफिससाठी योग्य बनवते.
flowrel dress
2. फ्लोरल बेल्टिड ड्रेस - मोनोक्रोम रंगात असलेली फ्लोरल बेल्टिड ड्रेस देखील ऑफिससाठी योग्य ठरेल. या ड्रेसची लांबी आणि नेकलाईन हे त्याला फॉर्मल लुक देते.
midi shart dress
3. मिडी शर्ट ड्रेस - ऑफिसमध्ये घालायसाठी मिडी शर्ट ड्रेस ही सर्वात योग्य ठरेल. या ड्रेसच्या कमरेवर देण्यात आलेला बेल्ट याला एक फॉर्मल आणि सोफेस्टिकेटिड लुक देतो.
hudi dress for office
4. हूडिड ड्रेस - जर आपल्या ऑफिसमध्ये स्ट्रिक्ट ड्रेस कोड सारखे नियम नसतील तर आपण हे कूल हूडिड ड्रेस देखील ट्राय करू शकता. याने आपल्याला ऑफिसमध्ये देखील फॅशनेबल लुक मिळेल.