Daily Horoscope
✕

लग्नसोहळ्यासाठी खास ट्रेंडी स्ट्राईप्ड सारीज्

Updated: बुधवार, 13 जानेवारी 2021 (15:43 IST)
 
* लग्नप्रसंगी गुलाबी, लाल, जांभळा, केशरी, पिवळा, हिरवा असे गडद रंग शोभून दिसतात. तुम्हीही अशा रंगांमध्ये स्ट्राईप्ड डिझाईनवाल्या साड्या नेसू शकता. मध्यंतरी शिल्पा शेट्टीने गुलाबी आणि सोनेरी रंगाची स्ट्राईप्ड साडी नेसली होती. तिने या साडीवर व्ही नेकचा ब्लाउज घातला होता. गुलाबी आणि सोनेरी हे कॉम्बिनेशनही छान दिसत होतं.
* साखरपुडा, हळद, मेंदी अशा कार्यक्रमांना स्ट्राईप्डची काळी-पांढरी साडी नेसता येईल. फातिमा सना शेखने अशी साडी नेसलीहोती. तिच्या कॉटनच्या साडीला थोडं नक्षीकामही होतं. फातिमाने यावर पफ डिझाइनचं पूर्ण बाह्यांचं ब्लाउज घातलं होतं. हा लूकही हटके दिसतो.
* आलिया भट्टने मल्टीकलर स्ट्राईप्ड साडी नेसली होती. या साडीवर चंदेरी नक्षीकाम करण्यात आलं होतं. तुम्हीही अशी साडी नेसू शकता. या साडीवर लांब कानातले आणि काळी टिकली उठून दिसेल.
* माधुरी दीक्षितनेही पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीवर सोनेरी पट्टे होते.  लग्नासह हळदी समारंभालाही अशी साडी नेसता येईल.
* कियारा अडवाणीने लाल, गुलाबी आणि पिच रंगाची स्ट्राईप्ड साडी नेसली होती. सोनेरी काठांची शरारा पद्धतीची ही साडी तुम्हीही नेसू शकता.
या साडीमुळे तुमचं नक्कीच कौतुक होईल. या साडीवर सोनेरी आणि लाल रंगाचं नक्षीकाम केलेलं ब्लाउज उठून दिसेल. यासोबतच सोनेरी रंगाचं गळ्यातलंही छान दिसेल. 
माधुरी शिंदे  

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

पुढील लेख
Show comments