1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई सल्ला
Written By वेबदुनिया|

पलंग सरळ खिडकीच्या जवळ नसावा

पलंग सरळ खिडकीच्या जवळ नसावा
ND
फेंगशुई अनुसार झोपताना आपले पाय ज्या भागात येतात तो भाग दरवाज्याच्या दिशेला ठेवू नये. पलंगाच्या दिशेला आरसा लावू नये. पलंग एका कोप-यात ठेवणे चांगले असते. पश्चिम दिशेकडील शयनकक्षाचा उपयोग करावा. पलंग सरळ खिडकीच्या जवळ नसावा कारण चमक ‘’शा’’ ऊर्जेला आकर्षित करते.