1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (12:11 IST)

फेंगशुईमधील गायीला स्थापित केल्याने मिळते गुणवान संतानं

fengshui cow
बाजारात हे गॅझेट बर्‍याच स्वरूपात मिळतात. यातून एक आहे एक आहे आपल्या बछड्याला स्तनपान करवताना गायीचे. फेंगशुईचे मानणे आहे की या प्रतीकाचे रूप घरात स्थापित केल्याने नि:संतानता व इनफर्टिलिटी सारख्या समस्येपासून मुक्ती मिळते आणि स्वस्थ व गुणवान संतानची प्राप्ती होते.  
 
मुद्रा अर्थात नाण्यांच्या ढिगार्‍यावर बसलेली गायीचे प्रतीक रूप फेंगशुईत फार लोकप्रिय आहे. असे प्रतीक रूप घर किंवा ऑफिस कुठेही स्थापित करू शकता, जे की परिवार व संस्थानच्या सौभाग्य व समृद्धीला आमंत्रित करण्यात मदत करतो.  
 
आजच्या काळातील मनुष्य अती महत्त्वाकांक्षी आहे, ज्यांचे पूर्ण न झाल्यामुळे तो अशांत आणि व्याकुल होऊन जातो. अशा व्यक्तींना मानसिक शांतीसाठी फेंगशुई गायीला घरात स्थापित करायला पाहिजे. हे गॅझेट फक्त मानसिक शांती प्रदान करत नाही बलकी आमच्या योग्य इच्छांना पूर्ण करण्यात देखील मदतगार ठरतो.  
 
कठिण वेळ आणि समस्यांना तोंड देण्याची शक्ती देखील प्रदान करतो हा गॅझेट. याला घराच्या दक्षिण-पूर्व दिशेत स्थापित करायला पाहिजे. याला फोटोच्या रूपात भिंतीवर देखील लावू शकता.  
 
जर तुम्हाला अस वाटत असेल की तुमच्या मेहनतीचे योग्य फळ नाही मिळत आहे तर फेंगशुई गायीला ऑफिस टेबलवर स्थापित करा. हे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ नक्कीच मिळवून देईल. म्हणून याला भेटवस्तू म्हणून देण्याची पद्धत आहे. अभ्यासात एकाग्रता व परीक्षेत यश मिळवण्यासाठी याला विद्यार्थ्यांच्या स्टडी टेबलवर ठेवायला पाहिजे.