विविध कोळी

Last Modified सोमवार, 18 जानेवारी 2021 (21:20 IST)
1 हवाईयन हॅप्पी-फेस स्पायडर / हसणारी कोळी - हवाई मध्ये अशी कोळी आढळते ज्याला बघून असं वाटते की ती बघून हसत आहे, म्हणून त्याला हवाईयन हॅप्पी-फेस स्पायडर नाव दिले आहे.पण दुर्देवाची गोष्ट अशी आहे की ही हसणारी कोळी आता दुर्मिळ होतं आहे.

2 जगातील सर्वात विषारी कोळी ब्राझिलियन वन्डरिंग स्पाइडर किंवा बनाना स्पायडर आहे ही कोळी अन्न शोधायला मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात आढळते. ही कोळी एवढी विषारी असते की हिच्या विषाचे थोडे प्रमाण देखील माणसाचा जीव घेण्यासाठी पुरेसे आहे.

3 व्हील स्पायडर- जेव्हा एक व्हील स्पायडर किंवा कोळी घाबरते तेव्हा आपले पाय आत दुमडून घेते आणि वाळू वर लोळते.

4
क्रॅब स्पायडर - कोळीची एक प्रजाती क्रॅब स्पायडर सरड्या प्रमाणे जागेच्या अनुरूप रंग बदलते.

5 बघीरा किपलिंगी- कोळी ही मांसाहारी प्राणी आहे. पण बघिरा किपलिंगी ही जगातील एकमेव अशी कोळी आहे, जी शाकाहारी आहे.

6 वॉटर स्पायडर- ही एकमेव अशी कोळी आहे जे आपले संपूर्ण आयुष्य पाण्यात घालवते. ही डायविंग बेल बनवते, ज्याच्या साहाय्याने ही पाण्यात राहते आणि जळमट
विणते.

7 फॅनल वेब स्पायडर- ही एक खूपच आक्रमक कोळी आहे लगेच लोकांवर हल्ला करून चावते. ह्या कोळीच्या विषाने माणूस 15 मिनिटातच मरण पावतो.

8 ब्लॅक विडो स्पायडर- ह्या कोळीचे
चावल्यावर घेतल्यानं मज्जातंतू शी निगडित आजार होतात, जसं- उच्च रक्तदाब, जीव घाबरणे इत्यादी.

9 बर्ड ड्रॉपिंग स्पायडर- ह्या कोळीला हे नाव म्हणून दिले आहे कारण ही कोळी विष्टा प्रमाणे दिसते. त्यामुळे पक्षी देखील ह्याला खाऊ शकत नाही.

10 पाटु मार्पलेसी- जगातील सर्वात लहान कोळी आहे.ही एवढी लहान आहे की पेन्सिलच्या मागील टोकात अशा प्रकारच्या 10 कोळी येऊ शकतात.



यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत कमी होणार नाही
मैत्री हे असे नाते असते जेव्हा कुटुंबात कोणी नसते, तर मित्र म्हणजे दुसरे कुटुंब असते. सुख ...

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप ...

फूल पाखरा

फूल पाखरा
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी उंच उंच उडताना पाहून दु:ख माझ्या मना भारी नाजुक ...

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण, कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,

उपवासाचा Batata Vada

उपवासाचा Batata Vada
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं ...