अधिक मास 2020 : श्रीकृष्णाचे चमत्कारी राशी मंत्र

Sri Krishna Janmashtami
Last Modified सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (11:52 IST)
अधिक मासात श्री कृष्णाची आराधना केली जाते. गोविन्द, गोपाळ, माधव, बांकेबिहारी, नन्दलाल, मोहन, बंसीवाला, राधारमण असे विविध नावे आाहेत त्यांचे. या विष्णू अवताराची उपासना केल्याने या लोकात सुख प्राप्ती होते आणि विष्णू लोकात गमन करण्यास मदत होते. अधिक मासात श्रीकृष्ण आराधनेचं विशेष महत्त्व आहे.
राशीनुसार करा आराधना -


मेष- ॐ माधवाय नम:

वृषभ- ॐ राधाप्रियाय नम:

मिथुन- ॐ भक्त-वत्सलाय नम:

कर्क- ॐ कृष्णाय नम:

सिंह- ॐ दामोदराय नम:

कन्या- ॐ देवकीसुताय नम:

तूळ- ॐ दुख हरताय नम:

वृश्चिक- ॐ भक्त-प्रियाय नम:

धनू- ॐ वासुसुताय नम:

मकर- ॐ यदुनन्दनाय नम:
कुंभ- ॐ गोविन्दाय नम:

मीन- ॐ भक्त दुख हरताय नम:

विशेष- ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सतत जपल्याने देखील सुख-संपन्नता प्राप्ती होते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Aam Panna Recipe कैरीचे पन्हे

Aam Panna Recipe कैरीचे पन्हे
एक मोठी कैरी कूकरमध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर कैरीचं साल काढून गर वेगळा करुन घ्या. गर ...

सोमवती अमावस्या उपाय

सोमवती अमावस्या उपाय
महादेवाला समर्पित सोमवती अमावस्या दारिद्रय दूर करण्यास मदत करते. सोमवार चंद्राचा दिवस ...

Chaitra Navratri 2021: चैत्र नवरात्री 13 एप्रिलपासून, जाणून ...

Chaitra Navratri 2021: चैत्र नवरात्री 13 एप्रिलपासून, जाणून घ्या काय करावे काय नाही
वर्षभरात चार वेळा नवरात्री येते. यामध्ये दोन या गुप्त नवरात्री असतात ज्या आषाढ आणि माघ ...

भगवान शंकराला अर्पण केलेले हे व्रत मनोकामना पूर्ण करते

भगवान शंकराला अर्पण केलेले हे व्रत मनोकामना पूर्ण करते
सोमवारी आलेल्या अमावास्यांस सोमवती अमावस्या म्हणतात. याला चैत्र अमावस्या असेही म्हणतात. ...

गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात

गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते
कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे
ओटावा कॅनडामध्ये कोरोनाव्हायरसबद्दल एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य आधिक्यांनी अशी ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विनामूल्य Jio कॉलर ट्यून प्रदान करते. प्रीपेड किंवा ...

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे, रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे, समाजाचे ही ...