शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

कोणत्या वारी दुपारी करु नये संभोग

आपल्या कुंडलीत सूर्य दुर्बळ नसावा आणि जीवनात अनिष्ट काळ बघावा लागू नये म्हणून रविवारी काही कामं टाळवे.
* रविवारी सूर्योस्त पूर्वी मीठ खाणे टाळावे.
* रविवारी मांस मदिरा आणि तामसिक पदार्थ खाऊ नये.
* रविवारी दुपारी शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही.
* रविवारी पिंपळाला पाणी घालू नये तसेच पूजा करु नये.
* रविवारी तुळशीचे पानं तोडू नये.
* रविवारी तांबच्या वस्तू खरेदी करणे किंवा विकणे टाळावे.