शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (22:36 IST)

रविवारी हे उपाय केल्याने व्हाल श्रीमंत!

money
धन प्राप्तीसाठी हा एक तांत्रिक उपाय आहे ज्याला आपण फक्त रविवारी अमलात आणू शकता. अपार धन-धान्य, सुख-समृद्धी, यश-वैभव, ऐश्वर्य आणि संपन्नता मिळवण्यासाठी हा उपाय एकदा अमलात आणू पहा. घरात नकारात्मक शक्ती असल्यास नाहीशी होईल आणि सर्व कार्य यशस्वी पार पडतील.
 
काय करायचे आहे रविवारी रात्री
रविवारी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आपल्या कुशीजवळ ठेवून झोपावे.
ग्लास असा ठेवा की आपल्या हाताच्या धक्क्याने सांडायला नको.
सकाळी उठून शुद्ध होऊन हे दूध एखाद्या बाभळीच्या झाडतील मूळात टाकून द्या.
प्रत्येक रविवारी हा टोटका केल्याने आपली धनासंबंधी तक्रार दूर होईल आणि घरात यश आणि भरभराटी येईल.