Dharma Sangrah
✕

बुधाच्या कृपेने 29 डिसेंबरपासून या राशींसाठी शुभ दिवस सुरू होतील

Updated: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (22:59 IST)
वृषभ- बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश मिळेल. पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली होईल. मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना बुधाच्या गोचरदरम्यान चांगली बातमी मिळू शकते. 
वृश्चिक- या राशीच्या लोकांसाठी बुध बदल चांगला राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी काळ चांगला आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
धनु- धनु राशीसाशी बुधाचे गोचर फायदेशीर राहणार आहे. या दरम्यान तुमच्या बोलण्यात गोडवा येईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. इमारत आणि वाहन सुख प्राप्त होऊ शकते.
या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या. 

सर्व पहा

दसरा २०२६: रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा केव्हा सुरू झाली, सर्वप्रथम पुतळा कोणी जाळला? इतिहास जाणून घ्या

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

Dussehra 2026 विजयादशमी रोजी आयुध पूजा, अपराजिता देवी पूजा आणि रावण दहन शुभ मुहूर्त

विजयादशमी २०२६: दसऱ्याचे १० महत्त्वाचे पैलू आणि सणाचे अनोखे महत्त्व

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments