गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

12 राशींसाठी कसे राहील नववर्ष

हिंदू नववर्ष: जाणून घ्या आपल्यासाठी कसे राहील नववर्ष 
 
मेष
आपल्या समस्या वाढणार आहे. म्हणून आपल्या अधिकार्‍यांशी अडून चालणार नाही, अशात आपल्याला हानी होऊ शकते. सावध राहा. 
 
वृष
या राशीला यश मिळू शकतं. वेळ शुभ आहे. अनुकूल वातावरण राहील.
 
मिथुन
या राशीचे लोकं आपलं काम साधण्यात यशस्वी ठरतील. अडचणीविना कार्य पूर्ण होतील. घरात आनंदी वातावरण राहील.
 
कर्क
काळ सामान्य राहील. कोणाकडूनही अधिक अपेक्षा ठेवू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. काम पूर्ण होतील.
 
सिंह
आपल्यासाठी स्थिती सामान्य राहील. दुसर्‍यांचा मदतीमुळे आपले काम पूर्ण होतील. घरात सुखाचे वातावरण राहील.
 
कन्या
मेहनतीप्रमाणे फळ मिळेल. जितकी मेहनत तितकं फायदा. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.
 
तूळ
या राशीच्या जातकांना यश मिळेल. कार्यात लाभ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.
 
वृश्चिक
या वर्षी देखावा करू नये. आपल्या कामाशी काम ठेवा. उगाच दुसर्‍यांच्या कामात अडथळे निर्माण करू नका.
 
धनू
वेळ चांगला व्यतीत होईल. कार्य पूर्ण होतील. यश हाती लागेल.
 
मकर
आपल्यासाठी लाभाची स्थिती राहील. सर्व कार्य वेळेवर पार पडतील. मोठे यश हाती लागणार असून मान-सन्मान वाढेल.
 
कुंभ
हे वर्ष आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. सर्व कार्यांमध्ये यश मिळेल आणि सन्मान प्राप्त होईल.
 
मीन
हे वर्ष आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. यशासोबतच धन लाभ मिळेल.