लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर तीन शुक्रवारी करा हा उपाय
प्रत्येक शुक्रवारी स्नान झाल्यावर लाल किंवा पांढर्या रंगाचे वस्त्र धारण करावे. असे वस्त्र धारण केल्यानंतर हातात चांदीची अंगठी किंवा रिंग धारण करून त्याच वेळी योग्य ब्राह्मणाला तांदूळ आणि साखरेचे दान करावे. हा उपाय आपल्याला केवळ तीन शुक्रवारी करायचा आहे. याने आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहील.