शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या मंत्राने प्रिय व्यक्तीला आकर्षित करा

कामदेव मंत्र, 21 दिवसात वाढेल आपली आकर्षण शक्ती
 
‘ॐ कामदेवाय विद्महे, रति प्रियायै धीमहि, तन्नो अनंग प्रचोदयात्’
या मंत्राचा नियमित जप केल्याने कामदेव प्रसन्न होतात. आपल्याला आवडत असलेली व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होऊ लागते.
 
या व्यतिरिक्त हा मंत्र जपल्याने देखील उत्तम परिणाम समोर येतात
‘ॐ नमो भगवते कामदेवाय यस्य यस्य दृश्यो भवामि यस्य यस्य मम मुखं पश्यति तं तं मोहयतु स्वाहा’
 
या मंत्राचा जप 108 वेळा सकाळ-संध्याकाळ करावा. एकांत बसून मनपसंत व्यक्तीची आठवण करत या मंत्राच जप 21 दिवस करणे आवश्यक आहे.