Marathi Biodata Maker
✕

मंगळ मजबूत करण्याचे मार्ग जाणून घ्या

Updated: सोमवार, 20 जून 2022 (23:00 IST)
 
मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. 
 
मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी चोळ अर्पण करा. 
 
मंगळ बळकट करण्यासाठी मंगळाचे रत्न कोरल धारण करा. असे केल्याने मंगळाच्या शुभ फलांची प्राप्ती वाढते. 
 
मंगळाची शुभता वाढवण्यासाठी सुदारकांड आणि बजरंगबाण पठण करणे लाभदायक ठरते. 
 
असे मानले जाते की मंगळ बलवान होण्यासाठी आणि शुभ फल प्राप्त करण्यासाठी गायींना चारा खायला द्यावा. 
 
मंगळाचे अशुभ आणि अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी गोड पोळीसुद्धा दान केली जाऊ शकते. 
 
ज्योतिषशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात बत्तासे टाकल्याने मंगळ शुभ फळ देतो. व्यक्तीमध्ये पैशाची कमतरता नसते आणि माँ लक्ष्मीची कृपा सदैव राहते. 
 

सर्व पहा

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

नरक चतुर्दशीला कारिट पायाने का फोडले जाते? जाणून घ्या नरकासूर वधाची कथा

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments