शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

हे 7 अंग लाल असणारे असतात भाग्यवान

samudra shastra
समुद्रशास्त्रात पुरुषांचे शुभ लक्षण आणि गुण सांगण्यात आले आहे, त्यानुसार भाग्यशाली आणि महापुरुषांचे हे 7 अंग लाल असतात.
 
नख
तळ पाय 
ओठ
हात
जीभ
टाळू
डोळ्याचा कोपरा
 
यातून काही अंग लालसर किंवा गुलाबी असल्यास असे पुरुष भाग्यशाली असतात. यांना जीवनात यश मिळतं. 
सर्व अंग लालसर किंवा गुलाबी असल्यास असे पुरुष महान कार्य करतात आणि महापुरुष म्हणून यांची ओळख निर्माण होते.