Mercury Transit 2020: आजपासून बुधाचे राशी परिवर्तन, जाणून घ्या कोणत्या राशीचा फायदा होईल

mercury transit
Last Modified शनिवार, 25 एप्रिल 2020 (14:09 IST)
बुध ग्रह 25 एप्रिल रोजी आज राशी बदलत आहेत. पूर्वी बुध मीन मध्ये प्रवेश केला होता,
आता बुध ग्रह मीनामधून
निघून मेष मध्ये प्रवेश करीत आहेत. मेष राशीमध्ये सूर्य आधीपासून
उपस्थित
आहे. अशा परिस्थितीत आता
बुधादित्य
योग बनत येत आहे. बुधादित्य
योग काही राशींसाठी चांगला योग आहे तर काहींसाठी
वाईट परिणाम देखील मिळतील. येथे आम्ही आपणास सांगत आहोत की कोणत्या राशींसाठी चांगला आहे.
मेष: बुधाचा बदल मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगली परिस्थिती निर्माण होईल.

कर्क: ही वेळ तुम्हाला सकारात्मक निकाल देणारा आहे. यावेळी तुमचा फायदा होईल तसेच लोक तुमची स्तुती करतील. समाजात तुमचा आदर होईल.अशा प्रकारे
मोठे अधिकारीसुद्धा तुमची स्तुती करतील.

सिंह: या काळात तुमच्या कामाचे कौतुक होईल,
तुम्हाला त्यापासून फायदा होऊ शकेल. परंतु या दरम्यान आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. योग्य आणि पोटाला आराम देणारे अन्न खा. आपल्या जोडीदाराशी असलेले आपले नाते सौहार्दपूर्ण राहील.

धनू: आपण संशोधन आणि शिक्षणात गुंतलेले असाल तर आपल्यासाठी ही चांगली वेळ आहे. या काळात तुम्हाला चांगले निकाल मिळतील. फक्त एवढेच नाही,तुमची कोणतीही कामे अपूर्ण होती,
ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहाराच्या वेळी सावधगिरी बाळगा.

कुंभ: ही वेळ तुमच्यासाठी नवी जबाबदारी घेऊन येत आहे. यासाठी आपल्याला प्रत्येकासह एकत्र चालणे आवश्यक आहे.
विशेषतः: पैशाच्या बाबतीत,
आपल्यासाठी ही चांगली वेळ आहे. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा.

मीन: हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. पैशाच्या बाबतीत तुमचे नशीब चांगले आहे,यावेळी तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. म्हणून काळजी करू नका. आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

काही वस्तूंविषयी शुभ- अशुभ शकुन

काही वस्तूंविषयी शुभ- अशुभ शकुन
जेवताना आपल्या पुढचे ताट सरकले तर आपल्या घरी पाहुणा येणार अशी आपली समजूत आहे आणि तो शुभ ...

रमजान ईद होणार सोमवारी

रमजान ईद होणार सोमवारी
मुस्लीम बांधवांची रमजान ईद (ईद उल-फित्र) सोमवारी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती रयते ...

पाळीव पशू-पक्ष्‍यांचे जीवनात महत्त्व

पाळीव पशू-पक्ष्‍यांचे जीवनात महत्त्व
घरात कुठल्याही पाळीव प्राणी पाळण्याआधी बहुदा ज्योतिष किंवा वास्तुशास्त्रांचा सल्ला घेतला ...

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व
आजचा शुक्रवार हा या रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार (जुमा) आहे. याला जुमातुल विदाअ ...

या 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो

या 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो
शनी देव न्यायाचे देव आहे. आपल्यात या 22 चांगल्या सवयी असल्यास असे समजावे की शनी देव ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...