शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (17:54 IST)

कटाक्ष करण्यात ह्या 5 राशींचे लोक सर्वात पुढे आहे, करतात सर्वांची बोलती बंद

काही लोकांना अस वाटते की कटाक्ष करण्यात ते सर्वात पुढे आहे, पण काही राशींचे लोक असे असतात जे आपले कटाक्ष आणि हाजिर जवाबामुळे सर्वांची बोलती बंद करून देतात.  
 
सर्कास्म करणे देखील एक कला आहे आणि पाच राश्या अशा असतात ज्या आपल्या हास-परिहासाने सर्वांची बोलती बंद करू शकतात. या कलेच्या माध्यमाने तुम्ही परिस्थितीनुसार टिप्पणी करू शकता जी हसी मजाकात असेल पण जास्त करून प्रसंगात वाजिब असते. तर जाणून घ्या शीर्ष 5 राश्यांमध्ये तुमचे नाव तर नाही ना.
  
1) मिथुन : सर्कास्म करण्याच्या बाबतीत मिथुन राशीच्या जातकांचा लढा नाही आहे. जेव्हा ती कटाक्ष करण्याची गोष्ट येते तर हे बॉल सरळ मैदानातून बाहेरच पोहोचवतात. या बाबतीत हे फार टैलेंटेड आहे. आपल्या हाजिरजवाबी आणि बोलण्याच्या कलेमुळे हे लोकांना फार लवकर इम्प्रेस करून घेतात. 
 
2) वृश्चिक : वृश्चिक राशीचे लोक कटाक्ष करण्याच्या बाबतीत जीनियस असतात. यांचा मजाक करण्याचा स्तर स्वत:मध्ये योग्य आहे आणि हे दुसर्‍यांना चिढवण्याची एक ही संधी सोडत नाही. वृश्चिक राशीचे लोक पहिल्यांदा त्यांचा असली रूप दाखवत नाही पण जर तुम्ही तुमच्या व्यवहारामुळे त्यांना एखादी संधी दिली तर तुम्ही यांच्या कटाक्षाने वाचू देखील शकत नाही.  
 
3) कुंभ : हे देखील टिका टिप्पणी करण्यात कोणापेक्षा कमी नसतात. सर्वांनाच माहीत असते की कुंभ राशीचे जातक आपल्या गोष्टींनी सर्वांना हसवून लोटपोट करून देतात. तसेच बोलण्यात बोलण्यात कटाक्ष करण्यात हे पक्के असतात. आणि हे त्यांच्या पत्रिकेत असलेल्या स्थितीमुळे होते.
 
4) मकर : तुम्हाला यांच्या सारखा सर्कास्म करणारा व्यक्ती मिळाला नसेल. या राशीचे जातक त्या वेळेस कटाक्ष किंवा टिप्पणी करण्याच्या मूडमध्ये येतात जेव्हा हे कोणावर रागावलेले असतील किंवा कोण्याचा गोष्टींनी असहमत असतील. गोष्टी अधिक रुचकर करण्यासाठी त्याला ते थोडे बधवून सांगतात.  
 
5) धनू : या लिस्टमध्ये पाचव्या आणि शेवटच्या नंबरवर आहे धनू राशीचे जातक. हे फार गंमतशीर लोक असतात. यांना माहीत असते की बोलताना कोणत्या योग्य वेळेवर हे परत करायचे आहे आणि वातावरण हलके बनवायचे आहे. हे जास्त टेन्शन घेत नाही. म्हणूनच शानदार उत्तरासोबत नेहमी तयार असतात.