Dharma Sangrah

Budhwar Upay करिअर किंवा व्यवसायात प्रगती करायची असल्यास बुधवारी साधे ज्योतिष उपाय करा

Updated: बुधवार, 29 मे 2024 (08:05 IST)
 
बुधवारी हे 4 उपाय करा
1. बुधवारी सकाळी स्नान करून दुर्गा मातेचे ध्यान करताना सप्तशतीचे पठण करावे. जेणेकरून तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.
 
2. बुधवारी मंदिरात जाऊन भगवान शंकराला हिरवे हरभरे अर्पण करावे, त्यानंतर हिरवा हरभरा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा. असे म्हटले जाते की बुधवारी हिरव्या हरभऱ्याचे सेवन केल्याने कुटुंबातील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे माता दुर्गा आणि भगवान गणेशाची कृपा आपल्यावर राहते.
 
3. बुधवारी गाईला हिरवे गवत आणि पालक खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते, असे केल्याने ग्रह दोष दूर होतात आणि आपल्याला 33 कोटी देवी-देवतांचा आशीर्वादही प्राप्त होतो.
 
4. बुधवारी श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर गणेश स्तोत्र ऐकावे किंवा वाचावे, याशिवाय 21 दुर्वा गणेशाला अर्पण करव्यात. दुर्वासोबत तुम्ही शमीची पानेही गणेशाला अर्पण करू शकता. यामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात खूप यश मिळेल.

सर्व पहा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments