शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (07:13 IST)

Girls are Suitable for Marriage ह्या 3 राशींच्या मुली असतात लग्नासाठी योग्य

marriage
यात कुठलीही शंका नाही की राशींच्या माध्यमाने व्यक्तीच्या चरित्राबद्दल बरेच काही जाणून घेता येत. जर तुम्ही पुरुष आहात आणि लग्नासाठी मुली शोधत असाल तर ही गोष्ट तुमच्या बरीच कामी पडेल.   
आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जर तुम्ही योग्य राशीच्या मुलीशी लग्न कराल तर तुमची वैवाहिक संबंध बर्‍याच काळापर्यंत टिकून राहील. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या राशीची मुलगी तुमच्यासाठी योग्य बायको म्हणून सिद्ध होऊ शकते.
 
कर्क राशीची कन्या : कर्क राशीच्या स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत फार भावनात्मक असतात. ते ज्यांच्याशी प्रेम करतात त्यांच्यासाठी  काहीही करायला तयार असतात. जर तुम्ही कर्क राशीच्या कन्येशी विवाह करत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात एकदम पर्फेक्ट पाऊल उचलत आहे. ह्या लहान सहन गोष्टींमध्ये थोडे नाटकबाजी करतात, पण यांच्याकडून तुम्हाला इतर फायदे देखील मिळतात.  यांना भोजन बनवणे पसंत असते, ह्या समर्पित आणि प्रेम करणार्‍या आया सिद्ध होतात आणि यांना आपल्या नवर्‍यांकडून फक्त प्रेम आणि  प्रामाणिकपणेची अपेक्षा असते.
 
मेष राशीची कन्‍या : 
ज्योतिषिंप्रमाणे, मेष राशीच्या स्त्रिया मजबूत आणि जिद्दी असतात. हे आपले उद्देश्य मिळवण्यासाठी काही ही करू शकतात. त्याशिवाय त्या आपल्या लक्ष्य प्राप्तींसाठी प्रत्येक वेळेस तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे तुम्हाला दुसर्‍यांकडून सन्मान मिळेल. मेष महिला  आपल्या नवर्‍यांना मजबूत, जिम्मेदार आणि योग्य बनवण्यासाठी बरीच मेहनत घेते. ह्या राशीच्या स्त्रिया मिळणे फारच अवघड असते. मेष महिला कडक आणि निष्पक्ष आई असते, ती आपल्या मुलांना फक्त लीडर आणि विजयी बनवते. त्या आपल्या नवर्‍याकडून फक्त एवढीचं अपेक्षा ठेवतात त्यांचे चरित्र उत्तम आणि दृढ संकल्प असणारा असावा, जे ती स्वत: असते.  
 
सिंह राशीची कन्या 
सिंह कन्‍याएं फारच मजबूत आणि कठोर असतात. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर त्या एका योद्धेसारख्या असतात. आणि त्यांना आपल्या सारखाच अविश्वसनीय शक्ती आणि क्षमता असणारा पुरुष पाहिजे असतो. त्या आपल्या पार्टनरसाठी पूर्णपणे समर्पित आणि  वाफादार असते. यांचे प्रेम फारच डीप असते. तुम्हाला बहुतेकच एवढं प्रेम करणारा तुमच्या जीवनात मिळेल. यांचे प्रेम निःस्वार्थ आणि   शुद्ध असत. ह्या आपल्या मुलांच्या आणि प्रियकराच्या रक्षेसाठी काहीही करू शकतात.