suvichar
✕

1 रुपयाचे हे नाणे बदलेल तुमचे भाग्य

Updated: बुधवार, 25 मे 2022 (16:11 IST)
 
त्रास दूर करण्यासाठी 
कोणत्याही मंदिरात जा 1 रुपयाचे नाणे 1 मूठभर तांदळात घेऊन आणि तुमचा त्रास सांगून मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यात शांतपणे ठेवा. असे केल्याने तुमच्या समस्या लवकर दूर होतील.
 
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी, आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी 
शुक्रवारी आपल्या घरातील मंदिरात देवासमोर पाण्याने भरलेला कलश ठेवा आणि त्या कलशावर कुंकू लावून स्वस्तिक बनवा आणि त्यावर एक रुपयाचे नाणे लावा. असे केल्याने घरातील आर्थिक संकटातून लवकर सुटका होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
 
घरातील गरिबी दूर करण्यासाठी
रोज संध्याकाळी पूजा केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यात तुपाचा चार तोंडी दिवा लावा आणि या दिव्यात 1 रुपयाचे नाणे ठेवा. असे केल्याने घरातील गरिबी दूर होते तसेच घरातील नकारात्मक उर्जाही संपते.
 
नशीब बळकट करण्यासाठी
नेहमी आपल्या खिशात मोराची पिसे आणि 1 रुपयाचे नाणे ठेवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने भाग्य बलवान होईल. जीवनात नवीन संधी उपलब्ध होतील आणि अचानक पैसे मिळण्याची शक्यताही निर्माण होऊ लागेल.

सर्व पहा

विठ्ठल आरती; युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

Sant Namdev Aarti संत नामदेव महाराज आरती

श्री गजानन महाराज बावन्नी

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments